कुरकुरीत मसाला डाळ | आईच्या पद्धतीने महिनाभर टिकणारी, कडक न होणारी चटपटीत चना मसाला MasalaDal Recipe
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon - www.amazon.in/...
कुरकुरीत मसाला डाळ | आईच्या पद्धतीने महिनाभर टिकणारी, कडक न होणारी चटपटीत चना मसाला MasalaDal Recipe
मसाला चणा डाळ रेसिपी | कुरकुरीत मसाला डाळ रेसिपी | मुलांसाठी खाऊ चटपटीत मसाला डाळ | नमकीन चणा दाल रेसिपी | Chana dal namkin recipe | Masala Chana Dal Recipe | Kurkuri masala daal | kids snacks recipe | daal moth recipe | Namkeen moong dal recipe |
साहित्य | Ingredients 02:00
हरभरा डाळ १ कप | Chana Daal 1 Cup
खाण्याचा सोडा १/४ tsp | Cooking Soda 1/4 tsp
*भिजवले शेंगदाणे १/४ कप I Soaked Groundnuts ¼ cup
तळणीसाठी तेल | Oil For Frying
मिरची पावडर १ चमचा | Red Chilly pw 1tsp
मीठ चवीनुसार | Salt to taste
चाट मसाला १ चमचा | Chat Masala 1 tsp
सालांसहित लसूण पाकळ्या १०-१२ | Garlic Cloves 10-12
कढीलिंब १०-१२ | Curry leaves 10-12
We often crave snacks between meals. Or we carry snacks while traveling or during picnics, or need to give it to students who stay at the hostel. Small kids also crave snacks. At such times, what to give is a big question for us. Today we are showing you one such recipe, which is made with very few ingredients at home only. Once you make this and keep, it lasts long. Your kids would be happy too. Also, it is an authentic recipe which is home made. Let's make authentic chana dal snacks today.
How to make Masala Chana Dal Namkeen Recipe - 02:35
How to Soak Chana Dal
Wash the chana daal we 2-3 times
into a bowl take washed daal, cooking soda & water & soak the chana dal for 5-6 hrs or overnight
Next Day How to dry chana daal - 03:33
Drained out excess water from the soaked chana dal, keep the daal onto the strainer for 10 mins to remove excess water
Spread the soaked dal onto cotton cloth, & shadow dry for 30-40 mins
How to Fry Chana dal - 04:35
Once done, heat up oil for deep frying into a kadhai
once oil is medium hot, put a strainer into the oil, add a handful of soaked & dried daal into the strainer, & fry on low flame until get crispy
Once fried take it out, fry all the daal
Once done, add red chilly pw, chat masala, salt & mix well
Once done, into the strainer add garlic cloves & curry leaves & mix to the chana masala namkeen
Other Recipes:
• घरच्या सामान मध्ये स्पेशल मसाला वापरून बनवा कुरकुरे मसाला वङा। Crispy Masala Vada। Easy Breakfast • घरच्या सामान मध्ये स्प...
• रिमझिम पावसात गरमागरम कुरकुरीत मसाला वडा | Dal Vada Recipe | Paripu | Saritas Kitchen • रिमझिम पावसात गरमागरम ...
• सकाळच्या नाष्टासाठी काय करावं सुचत नाही? बनवा खमंग दाल आणि खुसखुशीत पकवान Daal Pakwan Saritaskitchen • सकाळच्या नाष्टासाठी का...
• मार्केटसारखा कुरकुरीत फरसाण | स्वस्तात मस्त, घरच्या घरी परफेक्ट दालमोठ चिवडा Dalmoth Chivda Recipe • मार्केटसारखा कुरकुरीत ...
• बलून सारखी टम्म फुगलेली खुसखुशीत मूग डाळ कचोरी वापरा या 5 टिप्स | Moong Daal Kachori saritaskitchen • बलून सारखी टम्म फुगलेल...
• कुरकुरीत बटर चकली | तांदळाच्या पीठाची बाजारात मिळणारी पांढरी चकली Butter Chakli Recipe Saritakitchen • कुरकुरीत बटर चकली | ता...
• रवा तांदळाची खुसखुशीत चकली | 40 चकल्यांचे प्रमाण भाजणीची चकली बिघडत असेल तर झटपट चकली Chakali Recipe • रवा तांदळाची खुसखुशीत ...
#crispychanamasalarecipe #namkinrecipe #farsanrecipe #chivdarecipe #chivdasaritasrecipe #crispymasalachanadaal
#मसालाडाळरेसिपी #कुरकुरीतचनामसालारेसिपी #चिवडारेसिपी #नमकीनरेसिपी #मुलांसाठीखाऊ
चटपटीत मसाला डाळ रेसिपी | कुरकुरीत मसाला डाळ | डाळ चिवडा रेसिपी | चिवडा रेसिपी | चिवडा सरितास रेसिपी | Crispy Masala Daal Recipe | Kurkurit Masala daal | kurkurit chana masala recipe | chidva saritas recipe | chivada recipe |
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
सरिता तुम्ही खूप छान सुगरण आहात तुमच्यामुळे अचानक कोणताही पदार्थ करायचा असेल आणि तो सर्वात उत्कृष्ट कसा होणार असेल तर मी तुमच्या रेसिपी बघते पदार्थ इतका छान होतो सगळ्यांकडून वाहवा खूप छान कौतुक होतं तुम्ही असल्यामुले मला कोणतीही रेसिपी बनवायचे टेन्शन येतं नाही. म्हणूनच तुम्ही आमचा आत्मविश्वास वाढवणारी खूप छान सुगरण आहात 😊😊🙏🏻🙏🏻
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 😀🙏🏻🤗💕
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊
Ll😊
🤣🤣😅😅😊
Pp
खुप छान सरिता .नक्की करून पहाते.हडकली हा लहान होती तेव्हा पासून एकत आहे.😊
बाकरवडी तयार करण्याची पद्धती छान छान समजून सांगितले आहे. धन्यवाद.
Fine one , thank you madam , kalwa , Maharashtra , Mumbai ,
सरिता दीदी तुझी किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे.... यूट्यूब वर चना डाळीची रेसिपी एवढी छान मी पहिल्या वेळेसच पाहत आहे.. बघताच खावीशी वाटते.. मुलांच्या मधल्या वेळी खायचा पदार्थ मी लगेच करून बघणार...🎉🎉❤❤
मनापासून धन्यवाद :) नक्की करून बघा
Khup chhan masala chana dal kile tu aai chya hatchi chavishat recipe mi mulinsathi nakki karel
Thank you so much Sarita ❤❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Thankyou. Well explained with valuable tips
So nice of you
खूपच छान अप्रतिमममम, बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्हीही मस्तच मसाला डाळ दाखवीली पाहताच लगेचच करावी आणि खावी असे वाटतय, मी नक्की करून पाहीन धन्यवाद ताई
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार
खुप छान चकणा रेसिपी दाखवली ताई मी तुमच्या सर्व रेसिपि करून बगते माझ्या घरातल्याना खुप आवडतात .
खूप खूप धन्यवाद आणि आभार 😊🤗
Mi kal masvdi kashi karayachi sarch kel hot theva tumchi recipe aali aani mi tashich keli khup chhan zali hoti masvdi thank you so much, gharche khup khush zale,aata lagech follow karun takl sarita kitchen la👍🏻
मनापासुन आभार आणि धन्यवाद
सरिता कुरकुरीत मसाला डाळ खूप आवडली. ❤
सरिताजी अशाच प्रकारे तूर डाळ, मूग डाळ बनवता येऊ शकेल का?
अगदी छान❤
Sarita tai each and every time so much eager to see your delicious receipes.Thank you.
You are most welcome
मस्त झाली आहे मसाला डाळ. मी नक्की करून पाहीन.
नक्की
Khup Sundar bhashet aani shantpane samjaun sangta tumhi resipi mala khup aavdta tumhi Tai
सरीता मॅडम , तूम्हाला कूठल्या ऋतूला काय पदार्थ बनवायचे याच पूर्ण ज्ञान आहे. आणि संपूर्ण रेसिपी ही तपशीलवार असते, त्यामुळेच आमच्यासारखे खवय्ये आपली रेसिपी पाहतात. धन्यवाद.
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार
🙏Saritaji, khari dalichi receipe khup chyanch ahe 👌👍Ekdum yummy. Tumchi sangayachi padhathi khup chyan,aapan lahan mulala sagle samjavun sangto na agdi tasech vatath. लगेच receipe karayachi echha होते.🙏
Hii tai
मी नवीन subscriber तुमच्या चॅनल ची बऱ्याच रेसिपी पहिल्या आज खूप आवडल्या..पण एक विचारायचं होतं की तांदळाचं पीठ तयार कस करायचं plz reply करा
खूपच छान रेसिपी शेअर केली आहे 👌👌👌
मनापासुन आभार आणि धन्यवाद
सरिता ताई तुझ्या रेसिपी खूपच छान असतात. प्रमाण अचूक असल्यामुळे बिघडत नाही.थँक्यू ताई
आमच्याकडे पण हडकने म्हणतात.
Karun baghitli daal....khup mast zali....thank u😊
Most welcome 🤗
रेसिपी आवडली..मुगाची डाळ व मसूर पण असेच करायचे का?
Ho
Wow mast khup surekh recipe dakhavlli agdi sopya padhatine khup Chan vatlli mala chivdaya madhale shengdane khayala khup aavdtat Ani khobryache tukde Sarita tai tumhi kiti Chan bolta ho agdi smail karat mast vatte kuram kuram khuskhushit vagere vagere❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻😊👍🏻
खूप छान झाली डाळ त्यात तुमची सांगण्याची पद्धत अजून छान
मनापासून धन्यवाद :) नक्की करून बघा
खरच सरिता तू खूप सुगरण आहेस आणि तुझी सांगण्याची पद्धत पण चांगलीच आहे .नवीन मुलींना किती मदत होते. अश्याच छान छान रेसिपी टाकत जा ❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Tumi khup khup chan sangta,ani test lgech karata chan vatat
खुप छान रेसिपी सांगितली ते ही अस्या रेनी सिझन मध्ये... आजचं मिसेस ला सांगेल
अगदी अप्रुप शाही खजाना,खंमग, कुरकुरीत अशा वातावरणात काही मस्तच.नाविन्यपुर्ण.❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Wow tai khup chan recipe dakhvali .mi nkki tray krin ..ani mi tuzi masvadi chi recipe tray keli hoti .pahilyach prayatnat jamli mla..saglyana khup avdali tya sathi tula thank you..
मनापासून धन्यवाद :)
अप्रतिम ताई खूप सुंदर रेसिपी
सरिता जी मी ही तुमची डाळ रेसिपी आता करून पाहणार आहे
Tai khupchan tujhya easy and simple SWEET recipe nice YUMMY mouth watering asatat tu samajavates khup chan THANKS for sharing nakkich try karu 😋😋😋😋😋👌🙏❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
खुप छान.सांगण्याची शैली पण उत्तम.
खुबज सुंदर छान रेसीपी मला पण खुबज आवडती मी गावाला जातानी बस मघी खायला ही दाळ ज घेते मला फार आवडते ❤❤
Mi try Kelli hi recipe khupach chan zali.
किती छान explain केली आहे कृती. अगदी सगळ्या बारकाव्यांसकट. मस्त 👌👌👌
सांगण्याची भाषा शैलीच खूप छान आहे एखादी रेसिपी आपल्याला येते पण तुमच्या टोनिंग मध्ये ऐकण्यासाठी बघावीशी वाटते😊
खुप खुप धन्यवाद आणि आभार
कुरकुरीत मसाला डाळ शेंगदाणे घालुन 😍😍😋😋 खुप चटपटीत रेसेपी आहे ❤ धन्यवाद ताई 🙏
मनापासून धन्यवाद :) हो नक्की करून बघा
तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात
खूप छान रेसिपी बनवली आहे ताई मी पण बनवली होती पण शेंगदाने लसूण कडीपत्ता नव्हता टाकला होता 👌😋
खुप छान
खूप सुंदर रेसिपी सांगितली
मनापासुन आभार आणि धन्यवाद
छान दाखवली रेसिपी .नक्की करून बघणार
मनापासून धन्यवाद :) हो नक्की करून बघा
Wow tai khup mast...mla khup avdte hi dal. Ani majhi 3 varshachi mulgi ah tipn ata tumcha ha video bght ht mla mhne mlapn krun deshil as. Mhtl ho kren tulapn 😊
Ek number recipe sangnya chi paddhet khup chan liked it most❤
करून पाहिली मस्तच झाली❤🎉
खुप छान..क्या बात है 😌😊
Very good
मस्तच कुरकुरीत डाळ झाली आहे .
Thank you very much :)
शुभ दुपार, सरिता ताई आलेपाक किंवा आल्याची वडीची रेसिपी सांगितली तर बरं होईल.
नक्की
@@saritaskitchen धन्यवाद सरिता ताई.
Sarita ch receipe mhanje perfect receipe no doubt❤
मनापासुन आभार
किती ग सुंदर रेसिपी
Dhanyawad
खूपच छान दाखवली सरिता डाळ 👌👌
खूप खूप धन्यवाद
खूप छान, मस्त, चटपटीत, चविष्ट 👌👌👏👏
Khub chan tai saheb
ताई मी तुम्हाला तिन महिने खाली comment केली होती की
आपल्या सांगोला पंढरपूर सोलापूर या भागातलं काळा मसाला म्हणजे एसूर करून दाखवा , किंवा तुमच्या कडे मिळेल का, आम्हीं एसूरची order denar hoto bt tumhi reply dila nahi
हो हे सोलापुरी पद्धतीचं काळं तिखट आहे, फक्त (सोलापुरी मसाला पेक्षा) थोडा कमी तिखट ठेवला आहे, सर्वाना वापरता येईल या दृष्टीने, सुरुवातीला थोडा वापरून बघा आवडला तर जास्त मागवू शकता
ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर कॉल किंवा व्हॅट्सअँप मेसेज करा.
खूप छान पदार्थ मधल्या वेळेत खाण्यासाठी
ह्या ला आपण high protein snack चे title देऊ शकतो..
Thank you very much for sharing🙏
You are most welcome :)
Tai mi masala dal karun baghitli khup Chan zal maza ghari sarvna khup awdli
Wow...amazing 😍
खूप छान झाले सरीता मी नक्की करून बघनार
मनापासून धन्यवाद :) हो नक्की करून बघा
Khup chhan tai😊, mugachi dal pan ashi karu shakto ka?
हो
Chan ahe resipi
Thank You 💕
मला शेंगदाणे खायला आवडतात.छान रेसिपि
Khup chan 1 No
खूप छान
Masala dal very nice 👍
Thanks a lot
Sarita tu recipes konatehe aslee tare tujhe sanganyache padhat khoopchaan aahe ashech recipes dakhavat ja,godbless you.
प्रिय सरिता
तुम्ही चणाडाळ करतांना जो आवाज सांगितलात नां तो फार आवडला
पुनः पुन्हा ऐकावासा वाटतो
मस्तच चणाडाळ मसाला
Khup chaan sangata tai mast receipe nakki karun baghu
सरिता ताई तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत गोड मंजुळ आवाजात ऐकायला खूप छान वाटते शेवटचा मसाला डाळीचा खुळ खूळ आवाज वा.. वा.. मस्तच!! आणि तूच काय.आम्ही पण शेंगदाणे भाजताना खात असतो. धन्यlवाद
मनापासून धन्यवाद :) हो नक्की करून बघा
खूप च छान रेसिपी ताई...
हडकणे हा शब्द अस्सल गावठी आहे...आणि यावरून दिसते की आपली आई गावरान बोलीची चाहिती आहे...खूप छान वाटलं...असच मधून मधून काही खेडवळ शब्द वापरत चला...अजून आपलंसं वाटतं...शेवटी सगळं विकास हा खेडेगावातून च तर होतो. खेडेगाव हीच आपली मूळ उगमस्थान आहेत. 😊आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही सांगोलेकर आणि आम्ही मोहोळकर...दोन्ही मिळून सोलापूरकर...😊😊
तुमचे ते सांगोल्याचे कांबळे खून प्रकरण फार चर्चेत आहे. असो.
Mala suddha garlic fry khoop aavdto receipe mast.👍👍
VERY NICE ❤ ताई कडेगांव स्पेशल*डाळगा" रेसिपी शेअर करा .. it's a humble request
खूप छान रेसीपी आहे
Thank You 💕
Chhan chhan chhan .chana jor garam recipe dakhava mahotee asel tar thanx for sharing
मनापासून धन्यवाद
ताई plss रसमलाई ची रेसिपी share करा..
रक्षाबंधन स्पेशल रोजच्या साहित्यात अंगूरी रसमलाई, न बिघडता बनवा या 1 ट्रिकने /2 Ingredients Rasmalai
ruclips.net/video/wjmPCPFIzV4/видео.html
Sarita kiti chan ani easy padhat ahe tuzya sagnya chi agadi goad ❤❤😊👍
Thank you very much :)
खूपच छान रिसीपी आहे डाळ शेंगदाणे चिवडा
🤗🙏🏻
Is it ok now to make it. Because it's raining will it become soggy
Yes.
I dont think so there will be any problem.
OR
Follow the process till the drying part,
Try frying handful of daal if it doesnt get soggy then fry the remaining
Hello mam मी आपल्या प्रॉडक्ट मधील खोबरेल तेल ऑर्डर केली आहे.मला त्याची डिलिव्हरी कधी पर्यंत मिळेल?
8956168782 आमच्या कस्टमार केअर वर काँटॅक्ट करून विचारा, सर्व माहिती मिळेल
@@saritaskitchen ok thank you 🙂
Good
खूपच चटपटीत चणा मसाला डाळ 👌👌 तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
Thank you :)
खूपच छान ...!!!तोंडाला पाणी सुटले...
मनापासून धन्यवाद :) हो नक्की करून बघा
Tai shengadane oil madhe kadhich udat nahit..udatat tya mirchiy ani mirchichy biya..kadhi kadhi rai che dane bhaher yete pn shengadane nhi udat tai
कीती छान सांगता आणि करता पण मी तुमचे चॅनेल वरील रेसिपी बगूनच घरी करत असते मला खूप खूप सपोर्ट होतो प्रत्येक वेळी धनवाद दी
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार
मसाले शेंगदाणे रेसिपी पण मला हवी आहे
कृपया सांगाल का
Tai aaj ganesh chaturthi ahe mhanun me tuza ukdeche modakachi recipe baghitli .ik vicharayche hot Reshan tandalache modak hou shaktat ka
चालू शकेल, पण थोडे चिरू शकतील
खरच मनकवड्या अहात.....पावसाळ्यात असच सारखं काहीतरी खावेसे वाटते.Thanx for Video 🙏 मूगाची डाळ पण अशीच करायची ना?
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻💕
wow 😋mala khup avdte he khari daal tq tai
Most welcome 🤗
वा सरिताजी खूप छान receipe
मनापासून धन्यवाद :) नक्की करून बघा
खूपच छान ❤❤
👍👌👌👌👌
धन्यवाद
Khup Chan recipee
Thanks
खुपच छान चनाडाळ रेसिपी मला आवडली मी आज रात्री डाळ भिजवून उद्या करूनच बघणार मला नवीन काही करायचं असेल की तुमच चॅनेल बघून करते छान मदत होती
मनापासुन आभार
छान केवढी छान डाळ बनवली तुम्ही मला खूप आवडली तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात तुमचा आवाज केवढा छान किती छान किती छान समजून सांगत आहे
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Sarita , mast ani khamang dal !! Dusari recipe mhanaje Masur chivada , khupach mast hota , to mi try kela , khup avadala sarvana . Sarita , mala lite ( haladiram chivada ) recipe share karashil ka ? Please .
नक्की प्रयत्न करेन... मनापासुन आभार आणि धन्यवाद 😊🙏🏻
सगळ्या रेसीपी खुप छान आहे
मनापासून धन्यवाद :) नक्की करून बघा
सरीता आम्हाला सुप सिरीज पहायची आहे दाखवना प्लीज ❤❤
नक्की..
Khup chan
Plz asich mugdal pn banun dhakva tai...❤
नक्की
खूप खूप खूप छान चटपटीत मसाला डाळ खूपच सुंदर
मनापासुन आभार
चटपटीत खारी डाळ मस्त ❤🎉
धन्यवाद
Khupach apratim nehmisarkhech kontihi recipe tuzya aawajat adhikach chan vatte❤
Thank you :)
Mugachi dal ashich करायची का ताई